प्रार्थना (केवलं कंठस्थिकरणार्थम)
करदर्शनम् - कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।। भाषांतर : तळहाताच्या टोकावर लक्ष्मी राहते . हाताच्या मध्यभागी सरस्वती वास करते . तळहाताच्या मुळाशी ( मनगटावर ) श्रीकृष्ण परमात्मा राहतो . म्हणून सकाळी ( जाग आल्यावर प्रथम ) हाताचे दर्शन घ्यावे. Translation : Lakshmi stays on the tip of the palm. Saraswati smells in the middle of the hand. Lord Krishna resides at the base of the palm (on the wrist). So in the morning (first thing when you wake up) you should take darshan of hand क्षमाप्रार्थना - समुद्रवसने देवि पर्वतावलिभूषिते । विष्णुपनि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ॥ भाषांतर : समुद्ररूपी वस्त्र नेसलेल्या , पर्वतांच्या रांगांनी सुशोभित झालेल्या , विष्णूची पत्नी असलेल्या हे ( पृथ्वी ) देवी , तुला नमस्कार असो . माझ्या पावलांचा स्पर्श झाल्याबद्दल ( तुला पाय लागल्याबद्दल ) क्षमा कर . Translation : Greetings to this (earth) goddess, who is the wife of Vishnu, adorned with mountain-like garments, a...